Love your loved one!!!


प्रेम हा असा शब्द आहे की नुसता उच्चारला तरी हऴुवार गुदगुल्या होतात... ते दिवसा ढवऴया स्वप्न रंगवण, कोणाची तरी सतत वाट पाहणं, आरश्यासमोर तासन्-तास् उभं रहाणं!!! यालाचं का प्रेम म्हणतातं... हो बहुधा प्रेमाची व्याख्या हीचं असावी... असो थोडक्यात काय की प्रेम ही अशी गोष्ट आहे की ती कधी, कुठे ,केव्ह्या होईल हे सांगणे जरा तसं कठिणं आहे!!!
अनेक प्रेमवीर मी असेही बघीतले आहेत...की प्रेम हेच त्यांच आयुष्य ,त्यांच ध्येय आहे...!!! पण प्रेमावरच दुनिया कशी चालणारं!!! प्रत्येकाची मतं वेगळी असतातं...

तसा बघायला गेलं तर प्रेमाची रूपं ही निराळी असतात! आईचं वात्सल्यंरूपी प्रेम, बाबांचं थोडसं शिस्तबद्‍धं प्रेम ,भक्तिरूपी प्रेम , मिञं-मैञिणीचं काळजी व्यक्तं करणारं आणि कोणाच्या तरी विचारातं झुरवणारं!!!

पणं सगळ्यांनाच त्याचं प्रेम मिळतं असं नाहीये ना....आपणं रंगवलेल्या स्वप्नांचा चक्काचुर होताना पहाणं किती कठीणं असतं॥!!! कधी कधी नशीबाची साथं असणं सुद्‍धा गरजेचं आहे... पण उघडया डोळ्यांन् मधल्या त्या समुद्राला कसं थोपवुन धरायचं???

I heard somebody said that "EVERYTHING IS FAIR IN LOVE AND WAR'!!! but sometimes everything has gone wrong and wrong!!!! But there is always somebody to love...no matter whether if it's your kitten or a puppy!!! Love can break but it won't die!!! So love those people who loves you unconditionally!!!!

5 comments:

SuNiL Tembye said...

waah...कोणीतरी प्रेमात पडलं आहे... hmm.. keep posting...

SHRADDHA said...

hmmmmm nice....

Sameeta Kambli said...

nice:):)....i read in a book...
"love is not about possessing the other..it's about surrendering yourself....without expecting anything in return..and this surrender itself makes it a beautiful experience" i found this definition as apt..it might be wrong or maybe perfect..it's just what my heart agrees with.. :)

Deepti said...

nope you are right!!!

iron_maiden said...

Come on guys! Love....Breaks your hearts! Stay away!

Post a Comment